pune university

Monday, June 23rd, 2008

June 11, 20081:00 pm Expressindia.com: Career and education fair of the University of Pune will kick start from Wednesday. It will have over 200 stalls of colleges and private and national institutes from Pune and Pimpari-Chinchwad. According to a press note issued by the university, the university has arranged such fair for the first time, which will be open free of cost for the students and their parents. The deans of all the 14 faculties will be present throughout the fair and students will g
मित्रानो, शीर्षक वाचून आश्‍चर्य वाटेल किंवा हा का नवीन बोलतोय असे वाटले. किंवा राज ठाकरे समर्थक समजाल. (तसे काही बाबतीत राज ठाकरे यांचे विचार पटतात म्हणा). मात्र सर्व मराठी लोकांना अभिमान वाटावा अशी घटना घडली आहे. ही घटना म्हणजे मराठी पाऊल पुढे पडण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानावे. यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तब्बल 73 मराठी मुले यशस्वी झाली आहेत. त्यातील 50 हून जास्त मुलांनी मराठीमधून परीक्षा देवून यशस्वी झाले आहेत. त्यामुळे या मराठी वीरांचे यश उल्लेखनीय आहे. म्हणून त्या